Manasvi Choudhary
महाराष्ट्र सरकारने महिला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हाव्या म्हणून लाडकी बहीण योजना सुरू केली आहे.
या योजनेअंतर्गत महिलांच्या खात्त्यात प्रत्येकी १५०० रूपये जमा झाले आहेत.
मात्र अनेकांच्या खात्यात पैसे जमा होताना अडचण येत आहे.
ही अडचण दूर करण्यासाठी तुम्हाला बँकेत जावे लागणार आहे.
आधार कार्ड लिंक करण्यासाठी बँकेत जाऊन फॉर्म भरा
या फॉर्मला आधार कार्डची एक प्रत जोडा
या प्रक्रियेनंतर, बँक तुमचे आधार आणि खाते लिंक करेल.
यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर आधार बँकिंग लिंक स्टेटससह एसएमएस मिळेल.