Manasvi Choudhary
लाडकी बहीण योजनेत दररोज नवनवीन बदल होत आहेत.
लाडकी बहीण योजनेतून आतापर्यत ५ लाख महिलांना अपात्र करण्यात आले आहे.
अशातच आता लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचे पैसे कधी मिळणार असा प्रश्न आहे.
सर्व अर्जांची तपासणी झाल्यानंतर लाडक्या बहिणींना पैसे मिळणार असल्याची माहिती आहे.
ज्या महिलांकडे चारचाकी वाहन आहे अश्या महिलांना लाडकी बहीण योजनेतून बाद करण्यात आले आहे.
तसेच ज्या महिलांना इतर कोणत्याही योजनांचा लाभ घेत आहेत अश्या महिला या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही.