Vishal Gangurde
लाडकी बहीण योजनेच्या हप्याविषयी मोठी अपडेट समोर आली आहे.
लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाला जुलै-ऑगस्टचा हप्ता एकत्र मिळणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
रक्षाबंधनाला लाडक्या बहिणींना ३००० रुपये मिळणार असल्याची शक्यता आहे.
डबल गिफ्ट मिळणार असल्याने लाडक्या बहिणींची रक्षाबंधन गोड होणार आहे.
९ ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाचा सण आहे.
साधारणपणे दर महिन्याच्या ५ तारखेपर्यंत योजनेचे पैसे जमा होतात.
जुलै महिन्याचा हप्ता कधी मिळणार, याची उत्सुकता लाभार्थींमध्ये लागून राहिली आहे.
तर एका अधिकाऱ्याने येत्या ५ ऑगस्टपर्यंत लाडक्या बहिणींचा हप्ता खात्यात जमा होणार असल्याचे सांगितले.