Manasvi Choudhary
महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे.
महाराष्ट्रातील अनेक महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे.
लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दरमहिना प्रत्येकी १५०० रूपये दिले जात आहे.
आतापर्यत लाडक्या बहिणींना सहा महिन्याचे पैसे खात्यात जमा झाले आहेत.
जानेवारीच्या हप्त्याची महीला वाट पाहत आहेत.
तसेच सरकारने लाडक्या बहिणींना २१०० रूपये देणार असल्याचे आश्वासन दिले होते.
मात्र अद्यापही लाडकी बहीण योजनेच्या वाढीव रक्कमेची कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही.