Manasvi Choudhary
लाडकी बहीण योजनेविषयी नवीन अपडेट समोर आली आहे.
लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता ७ मार्चला येणार आहे.
लाडकी बहीण योजनेच्या पुढील हप्त्याकडे महिलांचे लक्ष लागून राहिले आहे.
लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारीचा हप्ता देखील महिलांना मिळाला नाही आहे.
मार्च महिन्याचा हप्ता महिलांना अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर मिळणार असल्याची माहिती आहे.
म्हणजेच पुढील हप्ता हा लाडक्या बहिणींचा फेब्रुवारी आणि मार्चचा एकत्रित ३००० रूपये असेल.