तिखट अन् चवदार टोमॅटो चटणी झटपट कशी बनवायची? रेसिपी वाचा

Manasvi Choudhary

टोमॅटो चटणी

टोमॅटो चटणी हा सर्वांच्याच आवडीचा पदार्थ आहे.

Tomato Chutney | Saam Tv

सोपी पद्धत

घरी अत्यंत सोप्या पद्धतीने टोमॅटो चटणी बनवायची कशी जाणून घ्या

Tomato Chutney | Saam Tv

साहित्य

टोमॅटो चटणी बनवण्यासाठी टोमॅटो, कांदे, कोथिंबीर, हिरवी मिरची, जिरे, मोहरी, लाल मसाला, गूळ, हळद, मीठ आणि तेल हे साहित्य घ्या.

Tomato Chutney | saam tv

टोमॅटो स्वच्छ धुवून घ्या

सर्वप्रथम टोमॅटो स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्या नंतर कांदा,हिरवी मिरची आणि कोथिंबीर बारीक चिरून घ्या.

Tomato Chutney | yandex

फोडणी द्या

गॅसवर कढईत गरम तेलामध्ये जिरे, मोहरीची फोडणी द्या नंतर यामध्ये हिरवी मिरची आणि कोथिंबीर घाला.

Tomato Chutney

मिश्रण

नंतर या मिश्रणात कांदा घालून व्यवस्थिक फ्राय करून शिजवून घ्या.

Chopped onion | yandex

मसाले घाला

कांदा फ्राय झाल्यानंतर यामध्ये तिखट मसाला व मीठ घालावे नंतर त्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो नीट परतून घ्या.

Tomato Chutney | yandex

गूळ घाला

बारीक चिरलेले टोमॅटो मिश्रणात परतून झाल्यानंतर यामध्ये थोडा गूळ घालावा आणि झाकण ठेवावे.

Tomato Chutney | yandex

कोथिंबीर घाला

मिश्रणाला मंद आचेवर वाफवल्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करा.

coriander | yandex

टोमॅटोची चटणी

अशाप्रकारे चवदार टोमॅटोची चटणी सर्व्ह करा.

Tomato Chutney | yandex

NEXT: पुरूषांनी लोणचे खाल्ल्याने काय होते? वाचा महत्वाचं कारण

येथे क्लिक करा...