Shreya Maskar
महाराष्ट्रात महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी 'लाडकी बहीण योजना' राबवली जाते.
या योजने अंतर्गत पात्र महिलांना १,५०० रुपये दिले जातात. जर तुम्ही विमा योजनेत गुंतवणूक करत असाल तर काही गोष्टींची खबरदारी घ्या.
तुमच्या गरजा आणि उद्दिष्टे समजून विमा प्लान घ्यावा. उदा, जीवन विमा, आरोग्य विमा
तज्ज्ञांच्या मदतीने विमा योजनेचे प्रकार समजून घ्या. उदा, टर्म प्लान, मनी बॅक प्लान
विमा योजनेत तुमच्या उत्पन्नाच्या 15% प्रीमियमसाठी खर्च करणे योग्य राहील.
विमा कंपनीची विश्वसनीयता तपासा.
ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने तुम्ही विमा योजनेत गुंतवणूक करू शकता.
मुदत कालावधी आणि अटीकडे विशेष लक्ष द्या.