Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींनो मिळालेल्या पैशांची FD करताय? 'या' गोष्टींची खबरदारी घ्या

Shreya Maskar

लाडकी बहीण योजना

महाराष्ट्रात महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी माझी 'लाडकी बहीण योजना' राबवली जात आहे.

Ladki Bahin Yojana | google

किती रुपये?

'लाडकी बहीण योजना'च्या अंतर्गत लाभार्थी महिलांना दरमहिना 1500 रुपये दिले जातात.

money | yandex

बँकेची विश्वासार्हता

बँकेत एफडीमध्ये पैसे गुंतवण्याआधी त्या बँकेची सुरक्षितता तपासा.

Bank reliability | yandex

व्याज दर

बँकेचा व्याज दर जाणून घ्या. कारण एफडीच्या संपूर्ण कालावधीसाठी व्याज दर समान राहतो.

interest | yandex

पैसे काढण्याची प्रक्रिया समजा

तुम्हाला जर मुदतीपूर्वी पैसे काढायचे असल्यास तुम्हाला बँक कोणताही दंड आकारणार नाही ना, याची खबरदारी घ्या.

withdrawal process | yandex

एक्सपर्टची मदत

फिक्सड डिपॉझिट करण्यापूर्वी तुमच्या मनातील सर्व शंका एक्सपर्टच्या मदतीने सोडवून घ्या.

Expert help | yandex

एफडीचा कालावधी

एफडीचा योग्य कालावधी निश्चित करून व्याजदर तपासा.

FD Tenor | yandex

एफडी गुंतवणूक

सर्वात महत्त्वाचे सर्व पैसे एकाच एफडीत गुंतवू नका.

FD Investment | yandex

NEXT : लाडक्या बहिणींनो म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताय? 'या' गोष्टी लक्षात ठेवाच

Ladki Bahin Yojana | yandex
येथे क्लिक करा...