Manasvi Choudhary
लाडक्या बहीण योजनेत नवीन बदल झाले आहेत.
नुकताच मिळालेल्या माहितीनुसार, ८ लाख लाडक्या बहिणींना फक्त ५०० रूपये मिळणार आहे.
यामागचे प्रमुख कारण म्हणजे या महिला इतर योजनेचा लाभ घेत आहेत.
लाडकी बहीण योजना अर्जाची पडताळणी केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
सध्या लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता सुरू आहे.
प्रत्येक महिन्यात लाडकी बहिण योजनेअंतर्गत महिलांना १५०० रूपये मिळतात.
अशातच आता एप्रिल महिन्यात महिलांना किती पैसे मिळतात हे पाहणं महत्वाचं असेल.