Manasvi Choudhary
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महिलांसाठी चांगलीच यशस्वी ठरली आहे.
या योजनेअंतर्गत राज्यातील लाभार्थी महिलांना दरमहा १५०० रुपये आर्थिक मदत दिली जाते.
आता सध्या महिला जूनच्या हप्त्याची वाट पाहत आहेत.
जून महिन्याचा हप्ता महिलांच्या बँक खात्यात काही जमा झाला नाही.
आपल्याही बँक खात्यात जून महिन्याचा हप्ता जमा झाला नसेल, बँक खात्यात एकदा चेक करून पाहा.
आपल्याही बँक खात्यात जून महिन्याचा हप्ता जमा झाला नसेल, बँक खात्यात एकदा चेक करून पाहा.
बँकेच्या कस्टमर केअरला कॉल करून, बँकेत जमा झालेली रक्कम विचारू शकता.
ऑनलाइन बँकिंग किंवा बँकेच्या अॅपद्वारे आपण पासबूक डाऊनलोड करून बँकेत पैसे जमा झाले की नाही, हे पाहू शकता.
लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाल्यावर तुम्हाला नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर मेसेज येईल, बँक खात्यात पैसे जमा झाले की नाही, हे मेसेजद्वारे पाहू शकता.