Manasvi Choudhary
ऑक्टोबर महिन्यात लाडकी बहिणीचा म्हणजेच दिवाळीचा हप्ता कधी येणार याकडे महिलांचे लक्ष लागले आहे.
महिलांना सप्टेंबरचा हप्ता देखील मिळालेला नाही यानुसार येत्या दिवाळीला लाडकी बहिणीला सप्टेंबर- ऑक्टोबरचा हप्ता येणार असल्याची शक्यता आहे.
लाडक्या बहिणीचे प्रत्येक महिन्याचे हप्ते हे लांबणीवर जात आहेत यानुसार यादेखील महिन्याचा हप्ता लांबणीवर जाण्याची शक्यता आहे.
सप्टेंबर- ऑक्टोबरचा लाडकी बहिणींचा हप्ता लाडकी बहिणीला एकत्र येण्याची शक्यता आहे.
लाडकी बहिण योजनेच्या नियमांमध्ये बदल झाला असून ज्या महिलांना ई केवायसी केलेले आहे त्यांनाच सप्टेंबरचा हप्ता मिळणार आहे.
लाडकी बहिण योजनेसाठी केवायसी करणे अनिवार्य केलं आहे. यासाठी दोन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे.