Ladki Bahin Yojana June Month Installment: ठरलं? या दिवशी येणार जूनचा हप्ता, लाडकी बहिणी होणार खूश

Manasvi Choudhary

महत्वाची अपडेट

लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थीसाठी महत्वाची अपडेट आहे.

Ladki Bahin Yojana | Saam TV

जूनचा हप्ता

लवकरच महिलांच्या खात्यात जूनचा हप्ता येईल.

Ladki Bahin Yojana

एकूण किती हप्ते मिळाले

आतापर्यत महिलांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत ११ हप्ते मिळाले आहेत.

Ladki Bahin Yojana | SAAM TV

जूनचे पैसे

सध्या महिला १२ वा जूनचा हप्त्याची वाट पाहत आहेत.

Ladki Bahin Yojana | SAAM TV

कधी येणार पैसे

प्रत्येक महिन्यात शेवटच्या आठवड्यात हप्त्यात लाडक्या बहि‍णींचे पैसे खात्यात येतात.

Ladki Bahin Yojana | Saam TV

या दिवशी येतील पैसे

यावरून जूनच्या शेवटच्या हप्त्यात लाडक्या बहि‍णींचे पैसे येण्याची शक्यता आहे.

Ladki Bahin Yojana | Saam TV

माहिती

मात्र अद्यापही याबाबत काही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

Ladki Bahin Yojana | Saam Tv

NEXT: Bedroom Vastu Tips: बेडरूममधील या 5 चुकांमुळे नवरा-बायकोच्या नात्यात येतो दुरावा, टाळा या चुका

Couple | Saam TV
येथे क्लिक करा..