Manasvi Choudhary
वास्तुशास्त्रात घर कसे असावे याविषयी महत्वाचे सांगितले आहे.
वास्तूनुसार घराचे बेडरूम दक्षिण किंवा नैऋत्य दिशेला असणे शुभ मानले जाते.
वास्तुशास्त्रानुसार बेडरूममध्ये चुकूनही आरसा लावू नका.
बेडरूममध्ये काच असल्याने नकारात्मकता निर्माण वाढते.
बेडरूमध्ये धारदार वस्तू सुरी, कैंची यासारख्या वस्तू कधीही ठेवू नका.
बेडरूममध्ये मृत व्यक्तीचे फोटो किंवा चित्र लावू नका यामुळे देखील नकारात्मकता वाढते.
येथे दिलेली ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.