Manasvi Choudhary
अभिनेत्री माधुरी पवार प्रसिद्ध लावणी नृत्यागंणा आहे.
माधुरीने अनेक चित्रपट व मालिकांमध्ये देखील काम केले आहे.
'लंडन मिसळ' चित्रपटामध्ये माधुरी पवार दिसली होती.
सोशल मीडियावर माधुरीने तिचे काही फोटो शेअर केले आहेत.
हिरव्या रंगाच्या साडीत माधुरीने खास हिरव्या बांगड्या घातल्या आहेत.
एकापेक्षा एक भन्नाट पोजमध्ये माधुरीने तिचं हटके फोटोशूट क्लिक केलं आहे.
सोशल मीडियावर माधुरीच्या फोटोवर लाईक्सचा वर्षाव होत आहे.