Manasvi Choudhary
लाडकी बहीण योजनेच्या लाभ घेणाऱ्या महिलांसाठी ही माहिती आहे.
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी मिळून महिला नागरी सहकारी पतसंस्था स्थापन करणार आहेत.
मुंबई, पुणे आणि नवी मुंबई या ठिकाणी पतसंस्था स्थापन केली जाणार आहे.
सध्या महिला लाडकी बहीण योजनेच्या जूनच्या हप्त्याची वाट पाहत आहेत.
जूनच्या शेवटच्या आठवड्यात लाडकी बहिणींच्या खात्यात पैसे येणार असल्याची माहिती आहे.
ज्या महिला निकषात बसत आहेत. अश्यांना लाडकी बहीण योजनेची पुढील हप्ता मिळणार आहे.
ज्या महिला महाराष्ट्राच्या रहिवासी नाही अश्यांना लाडकी बहीण योजनेतून बाद केले आहे.