Manasvi Choudhary
सांगली हे पर्यटकांसाठी फिरण्याचे प्रसिद्ध ठिकाण आहे.
सांगलीतील चांदोली धबधब्यावर पर्यटक पावसाळ्यात खास भेट देतात.
सांगली स्टेशनपासून २ तासाच्या अंतरावर चांदोली धबधबा आहे.
वारणा नदीच्या काठावर वसलेल्या या ठिकाणाला वसंतगार जलाशय म्हणून देखील ओळखले जाते.
चांदोली धबधब्याचे मनमोहक दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे.
हिरवाईने नटलेल्या या डोंगराळ भागातून उंच टेकडीवरून चांदोली धबधबा वाहतोय आहे.
मे महिन्यात पडलेल्या पावसामुळे चांदोली धबधबा प्रवाहित झाला आहे.