Ladki Bahin Yojana: 'या' महिलांना मिळणार नाही लाडकी बहीण योजनेचे पैसे, नेमकं कारण काय?

Manasvi Choudhary

लाडकी बहीण योजना

महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी खास लाडकी बहीण योजना सुरू केली आहे.

Ladki Bahin Yojana | Saam Tv

पैसे

या योजनेअंतर्गत महिलांना प्रत्येकी १५०० रूपये मिळाले.

Money | Saam Tv

महिना

जुलै ते नोव्हेंबरपर्यंतचे पैसे महिलांना मिळाले आहेत.

Ladki Bahin Yojana | Saam Tv

अर्ज

मात्र आता डिसेंबरमध्ये लाडकी बहीण योजनेतून ज्या महिलांचे अर्ज बाद होतील त्यांना पैसे मिळणार नाहीत.

Ladki Bahin Yojana | Saam Tv

नियम

कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे. अश्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही.

Ladki Bahin Yojana | Saam Tv

अटी

ज्या महिला कर भरतात अश्या महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत.

Ladki Bahin Yojana | Saam Tv

NEXT: Ladki Bahin Yojana: लाडकी बहिण होणार मालामाल, या दिवशी मिळणार ३००० रूपये

Ladki Bahin Yojana
येथे क्लिक करा...