Manasvi Choudhary
लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दरमहा १५०० रूपये मिळत आहे.
जुलै महिन्यापासून लाडकी बहीण योजनेला सुरूवात झाली आहे.
जुलै ते नोव्हेंबर पर्यतचे पैसे महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत.
आता डिसेंबरच्या हप्त्याची प्रतिक्षा महिला करत आहेत.
लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता लवकरच मिळणार आहे.
याचवर्षी डिसेंबरच्या शेवटपर्यंत महिलांना डिसेंबरचा हप्ता मिळण्याची शक्यता आहे.