Manasvi Choudhary
लाडकी बहीण योजनेत दररोज नवनवीन बदल होत आहेत.
आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचे महिलांना सात हप्ते मिळाले आहेत.
सध्या महिला आठव्या हप्त्याची वाट बघत आहेत.
मात्र आता या योजनेतून अर्ज पडताळणीनंतर ५ लाख महिलांना अपात्र करण्यात आले आहे.
अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असल्यास तुम्हाला लाभ मिळणार नाही.
लाडक्या बहिणींचे इन्मक टॅक्स रेकॉर्ड तपासले जाणार आहेत.
दरवर्षी जून ते जुलैमध्ये ई केवायसी करणे अनिवार्य असेल.
लाभार्थी हयात आहे की नाही याची तपासणी केली जाईल.
जिल्ह्यास्तरातून फेरतपासणी करून निकषात न बसलेल्यांना अपात्र केले जाणार आहे.