Manasvi Choudhary
लाडकी बहीण योजनेच्या नियमांमध्ये नवनवीन अपडेट येत आहेत.
लाडकी बहीण योजनेच्या नियमांमध्ये बदल झालेला आहे.
हयात असणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार आहे.
कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त असल्यास लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही.
लाडक्या बहिणींचे इन्कम टॅक्स रेकॉर्डही तपासले जाणार असल्याचे सांगितले आहे.
दरवर्षी जून ते जुलैमध्ये ई केवायसी करणे अनिवार्य झाले आहे.
वरील नियमांनुसार लाभार्थी महिलांनाच लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार आहे.