Ladki Bahin Yojana: कोण पात्र, कोण अपात्र? लाडकी बहीण योजनेचा नवीन नियम काय सांगतो?

Manasvi Choudhary

लाडकी बहीण योजना

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत सर्वत्र चर्चा सुरू आहे.

Ladki Bahin Yojana | Saam TV

Saam TVपैसे

डिसेंबर महिन्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार की नाही?

Ladki Bahin Yojana | Saam TV

नियम

मात्र आता लाडकी बहीण योजनेचा नवीन नियम लागू केला आहे.

Ladki Bahin Yojana | Saam TV

कागदपत्राची तपासणी

यानुसार, लाडकी बहीण योजनेचया लाभार्थ्यांच्या घरी जाऊन कागपदत्रांची तपासणी केली जाईल.

Ladki Bahin Yojana | Saam TV

इतक्या महिलांना घेतला लाभ

लाडकी बहीण योजनेचा लाभ एकूण २.५ कोटी महिलांनी घेतला आहे.

Ladki Bahin Yojana | Saam TV

आधारशी लिंक नाही खाते

यापैंकी १६ लाख महिलांचे खाते आधारकार्डसोबत लिंक नाही अशी माहिती समोर आली आहे.

Ladki Bahin Yojana | Saam TV

NEXT: Jaggery Laddu Recipe: फक्त १०मिनिटांत बनवा गुळाचा लाडू, सोपी रेसिपी एकदा वाचाच

येथे क्लिक करा...