Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णी झाल्या खूश, मे महिन्याचे पैसे बँकेत येण्यास सुरूवात

Manasvi Choudhary

लाडकी बहीण योजना

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलासाठी आहे.

Ladki Bahin Yojana | Saam TV

कधीपासून झाली योजनेला सुरूवात

जुलै २०२४ मध्ये लाडकी बहीण योजनेला सुरूवात झाली आहे.

Ladki Bahin Yojana | Saam TV

किती महिन्याचे पैसे

आतापर्यत महिलांना १० महिन्याचे पैसे खात्यात आले आहेत.

Ladki Bahin Yojana | SAAM TV

किती मिळतात पैसे

लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना प्रत्येकी १५०० रूपये मिळतात.

Ladki Bahin Yojana | Saam TV

मे महिन्याचे पैसे

सध्या महिला मे महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत आहेत.

Ladki Bahin Yojana | SAAM TV

हप्ता येण्यास सुरूवात

अशातच महिलांना मे महिन्याचा हप्ता येण्यास सुरूवात झाली आहे.

Ladki Bahin Yojana | Saam TV

असं करा बँक खाते चेक

महिलांनी आधार कार्ड लिंक असलेल्या बँक खात्यात पैसे जमा झाले आहेत की नाही ते तपासून घ्यावे.

Ladki Bahin Yojana | Saam

NEXT: Hina Khan Husband: हिना खानचा नवरा रॉकी जयस्वाल कोण आहे? तो सध्या काय करतो?

येथे क्लिक करा..