Manasvi Choudhary
लाडक्या बहिणींना मे महिन्याचे पैसे अद्याप मिळाले नाहीत.
महिना संपला असल्याने लाडक्या बहिणीचे पैसे कधी येणार असा प्रश्न आहे.
अशातच आता लाडक्या बहिणीना ३००० रूपये मिळणार असल्याची माहिती आहे.
मे आणि जूनचा हप्ता एकत्र येण्याचं बोललं जात आहे.
मात्र याबाबत अधिकृत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
वटपौर्णिमेच्या शुभमूहुर्तावर हा हप्ता येण्याची शक्यता आहे.
परंतू याबाबत कोणतीही घोषणा झालेली नाही.