Manasvi Choudhary
लाडकी बहीण योजनेबाबत नवीन अपडेट आली आहे.
लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता अद्याप आलेला नाही.
सध्या महिला मे महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत आहेत.
लाडकी बहिणींचा मे महिन्याचे १५०० रूपये लवकरच खात्यात जमा होतील.
लाडकी बहिणींच्या हप्त्यासाठी आदिवासी विभागाचा निधी वळवल्याचे माहिती आहे.
या निधीमधून लवकरच मे महिन्याचा हप्ता महिलांना मिळण्याची शक्यता आहे.
महिलांच्या खात्यात एकूण ३००० रूपये येतील यामध्ये मे आणि जूनचा हप्ता महिलांना मिळेल.