Manasvi Choudhary
लाडकी बहीण योजनेबाबत नवीन अपडेट आली आहे.
महिलांसाठी सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे.
या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलेला प्रत्येकी १५०० रूपये मिळतात.
आतापर्यंत महिलांना १२००० रूपये मिळाले आहेत.
महिला मार्चच्या हप्त्याची वाट पाहत आहेत.
लाडक्या बहिणींना मार्च महिन्याचा हप्ता ७ तारखेपासून येण्यास सुरूवात झाली असून १२ तारखेपर्यंत खात्यात जमा होतील.