Ladki Bahin Yojana: मार्चचे पैसे येण्याची शेवटची तारीख काय? जाणून घ्या

Manasvi Choudhary

लाडकी बहीण योजना

लाडकी बहीण योजना सध्या चर्चेत आहे.

Ladki Bahin Yojana | Saam Tv

फेब्रुवारीचे पैसे

लाडक्या बहि‍णींच्या खात्यात फेब्रुवारीचे पैसे जमा झाले आहेत.

Ladki Bahin Yojana | SAAM TV

मार्चच्या हप्त्याची वाट

आता महिला मार्चच्या हप्त्याची वाट पाहत आहेत.

Ladki Bahin Yojana | ai image

मार्चचा हप्ता येण्याची शेवटची तारीख

आज मार्चचा हप्ता येण्याची शेवटची तारीख आहे.

Ladki Bahin Yojana | Saam TV

मार्चचे पैसे कधी मिळणार

लाडक्या बहि‍णींना १२ तारखेपर्यंत मार्चचे पैसे मिळणार आहेत.

Ladki Bahin Yojana | ai

९ लाख महिलांचे अर्ज बाद

लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत ९ लाख महिलांचे अर्ज बाद झाले आहेत.

Ladki Bahin Yojana

लाडक्या बहि‍णींचे पैसे

या महिलांना लाडक्या बहि‍णींचे पैसे मिळणार नाहीत.

Ladki Bahin Yojana | Saam TV

NEXT: Aamras Recipe: घरीच सोप्या पद्धतीने बनवा आमरस, सर्वजण आवडीने खातील

येथे क्लिक करा...