Manasvi Choudhary
उन्हाळा सुरू झाला की सगळ्यांना वेध लागतात ते म्हणजे आंबे खायचे.
घरी आमरस बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.
आमरस बनवण्यासाठी आंबे, वेलची, जायफळ, पिठी साखर, तूप, काळी मिरी पावडर, दूध, सुखामेवा हे साहित्य घ्या.
सर्वप्रथम मिक्सरमध्ये आंब्याचा गर मिक्सरला वाटून घ्या.
नंतर यात वेलची, जायफळ, काळी मिरी पावडर आणि पिठी साखर घाला.
संपूर्ण मिश्रणात तूप, सुखामेवा आणि दूध घाला.
आता हे सर्व मिश्रण पु्न्हा मिक्सरला वाटून घ्या.
अशाप्रकारे सर्व्हसाठी आमरस तयार आहे.