Saam Tv
लाडक्या बहिणींचा फेब्रुवारीचा हप्ता कधी जमा होणार असा सवाल महिनाभर केला जात होता.
डिसेंबर अखेर ५ लाख महिला अपात्र होत्या.
तर जानेवारीमध्ये २ कोटी ४१ लाख महिला लाभार्थी होत्या.
मात्र फेब्रुवारीतला आकडा अजुन समोर आलेला नाही. तर या महिलांची कमी केलेली संख्या ९ लाख आहे.
त्यामुळे लाडक्या बहिनींचा हप्ता खात्यात जमा होत नव्हता.
मात्र आता वित्त विभागाकडून ३४९० कोटी रुपये वर्ग करण्यात आले आहेत.
हे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यात २२ फेब्रुवारी २०२५ रोजी येणार आहेत.