Saam Tv
धनु राशीचे लोक जन्मत: च हट्टी स्वभावाचे असतात.
धनु राशीची साडेसाती आता संपली आहे. त्यांचे आरामाचे मौज मजा करण्याचे दिवस आले आहेत.
यकृत, मांडीचा सांधा आणि वरचा पाय या आरोग्याच्या समस्या धनु राशींना असतात.
धनु राशीच्या व्यक्तींना नियम आणि बंधने आवडत नाही.
विचार न करता मोठे निर्णय घेणे धनु राशींच्या व्यक्तींनी टाळा.
कोणावरही अंधविश्वास ठेवणे हा स्वभाव टाळल्याने येणारी संकटे दूर होतील.
पैशांची बचत न करणे हा स्वभाव धनु राशीच्या व्यक्तींनी सोडला पाहिजे.