Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींची छोटी गुंतवणूक भविष्यात करेल मोठा फायदा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

महिलांना सक्षम करणे

महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र सरकार 'माझी लाडकी बहीण योजना' राबवत आहे.

Empowering Women | google

लाडकी बहीण योजना

लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात.

ladki bahin yojana | google

गुंतवणूक

लाभार्थी महिला मिळालेल्या पैशांची छोटी गुंतवणूक तर करत आहेत. पण लाडकी बहिणीला मिळालेले हे थोडे पैसे भविष्यात तुमच मोठ स्वप्न पूर्ण करू शकतात.

Investment | yandex

हक्काचे घर

लाडकी बहिणीचे पैसे साठवून तुम्ही भविष्यात स्वतःच्या हक्काचे घर घेऊ शकता. कसे ते जाणून घ्या.

house | yandex

बँक

महिलांना मिळालेले पैस तुम्ही बँकेत साठवून ठेवा, म्हणजे तुम्हाला त्याचा व्याज मिळेल आणि रक्कमेत वाढ होईल.

Bank | yandex

व्यवसाय

तसेच तुम्ही या पैशाला आणखी पैशाची व्यवसाय करून जोड देऊ शकता.

Business | yandex

व्यवसायात गुंतवणूक

तुम्हाला शक्य असलेला कोणताही छोटा व्यवसाय तुम्ही या पैशातून सुरू करा. ज्यातून तुम्हाला अधिक पैसे मिळतील.

Investment in business | yandex

घर बुक करा

भविष्यात हे सर्व पैसे एकत्र करून तुम्ही स्वतःसाठी हक्काचे घर बुक करू शकता.

Book a house | yandex

प्रॉपर्टी तज्ज्ञ

प्रॉपर्टी खरेदीमध्येही अनेक योजना असतात. तुम्ही प्रॉपर्टी तज्ज्ञांशी बोलून तुमच्या बजेटनुसार घर घेऊ शकतात.

Property Experts | yandex

योग्य नियोजन

'थेंबे थेंबे तळे साचे' प्रमाणे योग्य नियोजनाने तुम्ही हे स्वप्न पूर्ण करू शकता.

Proper PlanningAge | google

NEXT : 'लाडक्या बहिणींनो' तुमचे आधार कार्ड लिंक आहे की नाही कसं चेक कराल?

adhar card | Yandex
येथे क्लिक करा...