Manasvi Choudhary
माझी लाडकी बहीण योजना ही या वर्षी जुलै महिन्यापासून महाराष्ट्रात सुरू झाली.
लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात प्रत्येकी १५०० रूपये मिळाले आहेत.
आतापर्यंत राज्यातील कोट्यवधी महिलांना या शासकीय योजनेचा लाभ मिळाला आहे.
जुलै ते नोव्हेंबर असे सहा महिन्यांचे पैसे महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत.
आता महिलांना योजनेच्या पुढील हप्त्याची प्रतीक्षा आहे.
महिलांना जानेवारीचे पैसे कधी मिळणार याकडे लक्ष लागले आहे.
मकरसंक्रातीला महिलांना जानेवारीचा हप्ता मिळण्याची शक्यता आहे.