Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेत कोण आणि महिला किती अपात्र? वाचा संपूर्ण यादी

Sakshi Sunil Jadhav

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना

लाडकी बहीण योजनेचा लाभ लाभार्थी महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी दिला जातो. त्यामध्ये जवळपास ८० लाखांपेक्षा जास्त महिलांचा सहभाग होता.

Ladki Bahin Yojana Update

लाडकी बहीण

ई-केवायसी प्रोसेसनंतर यामध्ये महत्वाचा निर्णय घेण्यात आला. ज्यामुळे अपात्र महिलांना वगळण्यात आलं.

Ladki Bahin Scheme

कोण ठरलं अपात्र?

पुढील माहितीत आपण कोणत्या महिलांना लाडकीचे हप्ते दिले जाणार नाहीत? याची माहिती आपण जाणून घेणार आहोत.

Maharashtra Ladki Bahin Yojana

ई-केवायसी प्रोसेसची मुदत

एप्रिल २०२६ रोजी लाडकी बहीण योजमेची ई-केवायसीची मुदत संपली. त्यानंतर सगळ्या अर्जांची पडताळणी करण्यात आली.

Ladki Bahin beneficiaries

किती महिलांचा हप्ता बंद केला?

लाडकीच्या योजनेतून जवळपास ८० लाखांपेक्षा जास्त महिलांचा हप्ता बंद करण्यात आला.

Ladki Bahin beneficiaries

पुरुषांची संख्या

धक्कादायक प्रकार म्हणजे यामध्ये १४ हजार पुरुष हे लाडकी बहीणी योजनेचा लाभ घेत होते.

Ladki Bahin beneficiaries

सरकारी कर्मचारी महिलांची संख्या

५ लाख सरकारी कर्मचारी महिला या योजनेचा लाभ घेत होत्या. त्यांचाही हप्ता बंद केला.

Ladki Bahin beneficiaries

आयकर भरणाऱ्या महिलांची संख्या

आयकर भरणाऱ्या १० लाख महिलांना या योजनेसाठी पात्र नसल्या कारणाने त्यांचा लाभ थांबवला.

Ladki Bahin beneficiaries

अपात्र महिलांची संख्या

ज्या महिलांचे वय ६५ वर्षांपेक्षा जास्त होते. त्या या योजनेस पात्र नसल्याने लाभ दिला जाणार नाही असा निर्णय सरकारने घेतला आहे.

E-KYC verification

NEXT: ही ५ ठिकाणं, तिथं कंजूषपणे वागा; कधीच होणार नाही पाकीट रिकामं, बँक बॅलन्स तर कडकच!

financial wisdom
येथे क्लिक करा