Shreya Maskar
तुम्ही फक्त १,५०० रुपयात कोकणाची सफर करू शकता.
मुंबईहून कोकणात जाण्यासाठी ट्रेनने प्रवास करा.
कोकणात गेल्यावर तुम्हाला विशाल समुद्रकिनाऱ्याचा आनंद घेता येईल.
तुम्ही कोकणात कोणत्याही ठिकाणी बसने प्रवास केल्यास खूपच कमी पैशात तुम्हाला कोकण फिरता येईल.
लाडकी बहिण योजनेचे डिसेंबरचे पैसे आल्यावर नवीन वर्षात तुम्ही कोकणाची ट्रिप प्लान करू शकता.
कोकणाची खाद्य संस्कृती जगात भारी आहे.
प्राचीन मंदिरे, पोफळीच्या आणि सुपारीच्या बागा हे कोकणाचे आकर्षण आहे.
कोकणातील किल्ले महाराजांच्या इतिहासाची आठवण करून देतात.