Shreya Maskar
'लाडकी बहीण योजना' अंतर्गत सरकार पात्र महिलांना दर महिना १ हजार ५०० रुपये देते.
महिला सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र सरकारकडून ही योजना राबवली जात आहे.
पात्र महिलांना मिळालेले पैसे गुंतवण्यासाठी एसआयपी हा उत्तम मार्ग आहे.
एसआयपीमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी आवर्जून एक्सपर्टचा सल्ला घ्यावा.
एक्सपोर्टच्या मदतीने आपल्याला हवा असलेला एसआयपीचा प्रकार निश्चित करा.
इतर योजनांच्या तुलनेत एसआयपीमध्ये जोखीम कमी असते.
एसआयपीमध्ये गुंतवणूक केल्यास चक्रवाढीचा लाभ मिळतो.
एसआयपीमुळे तुम्हाला नियमित गुंतवणुकीची सवय लागते.