Manasvi Choudhary
लाडकी बहीण योजने नवीन अपडेट आले आहेत.
लाडकी बहीण योजनेच्या जानेवारीच्या हप्त्याची महिला वाट पाहत आहेत.
येत्या २६ जानेवारीला लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता मिळण्याची शक्यता आहे.
आतापर्यत महिलांना लाडक्या बहिणींचे सहा हप्ते मिळाले आहेत.
महिलांना जुलै ते डिसेंबरचे एकूण ९००० रूपये मिळाले आहेत.