Manasvi Choudhary
लाडकी बहीण योजनेचे जानेवारीचे पैसे येण्यास सुरूवात झाली आहे.
२४ जानेवारीपासून जानेवारीचे पैसे महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरूवात झाली.
सर्वाधिक महिलांच्या खात्यात लाडक्या बहिणींचे १५०० रूपये आले आहेत.
महाराष्ट्र सरकारने विधानसभा निवडणुकीदरम्यान लाडक्या बहिणींच्या पैशांत वाढ होण्याची घोषणा केली होती.
लाडक्या बहिणींचे १५०० ऐवजी २१०० रूपये लवकरच मिळणार आहेत.
अशातच लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचा हप्ता किती आला हा प्रश्न उपस्थित आहे.
लाडक्या बहिणींना जानेवारीचे १५०० रूपये जमा झाले आहेत.