Shreya Maskar
'लाडकी बहीण योजना'च्या अंतर्गत लाभार्थी महिलांना दरमहिना 1500 रुपये दिले जातात.
मिळालेले पैसे जर महिलांना पोस्ट ऑफिस बचत खात्यांमध्ये गुंतवायचे असतील तर, अशाप्रकारे खाते उघडा.
जवळच्या पोस्ट ऑफिसशी संपर्क साधा.
बचत खाते उघडण्याचा फॉर्म घ्या.
तुमच्या फॉर्मला अचूक कागदपत्रे जोडा.
यानंतर आधार कार्ड आणि ॲड्रेस प्रूफ द्या.
तुमचे अचूक तपशील भरून फॉर्म बँकेत सबमिट करा.
डिपॉझिटच्या काही दिवसातच बचत खाते उघडले जाते.