Manasvi Choudhary
लाडकी बहीण योजना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता अजूनही आला नाही.
फेब्रुवारी महिना संपत आला तरी लाडक्या बहिणींचे पैसे खात्यात जमा झाले नाही.
लाडक्या बहिणीचे फेब्रुवारीचे पैसे कधी येणार याकडे महिलांचे लक्ष लागले आहे.
नवीन नियमांनुसार, आज म्हणजेच २८ फेब्रुवारीला लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होतील.
सरकारने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे.
लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात १५०० रूपये जमा झाले आहेत.
जुलै ते जानेवारी पर्यंतचे लाडक्या बहिणींचे पैसे महिलांना मिळाले आहेत.