Manasvi Choudhary
महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली लाडकी बहीण योजना सध्या चांगलीच चर्चेत आहे.
लाडकी बहीण योजनेत दररोज नवनवीन बदल होत आहेत.
महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना आहे.
या लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात प्रत्येकी १५०० रूपये जमा होतात.
अशातच आता महिलांना फेब्रुवारीचा हप्ता कधा येणार याकडे लक्ष लागले आहे.
माहितीनुसार, महिलांना २५ फेब्रुवारीपर्यंत लाडकी बहिणींचे पैसे येण्याची शक्यता आहे.