Manasvi Choudhary
महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना आहे.
लाडकी बहीण योजना लाभार्थी महिलांना आतापर्यंत आठ महिन्याचे हप्ते मिळाले आहेत.
मात्र फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींना मिळाला नाही.
मार्च महिना सुरू झाला तरी फेब्रुवारीचे पैसे खात्यात आले नाही आहेत.
अशातच आता कधी मिळणार फेब्रुवारी पैसे असा प्रश्न समोर आहे.
८ मार्च महिला दिनी लाडक्या बहिणींना फेब्रुवारी - मार्चचे पैसे येण्याची शक्यता आहे.