Manasvi Choudhary
राज्यात लाडकी बहीण योजनेला भरघोस यश मिळालं
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरली.
जुलै महिन्यापासून लाडकी बहीण योजनेला सुरूवात झाली.
अद्यापपर्यंत महिलांच्या खात्यात जुलै ते नोव्हेंबरचे लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले आहेत.
डिसेंबरच्या हप्त्याची वाट महिला पाहत आहेत. अशातच नवीन माहिती समोर आली आहे.
नवीन वर्षात लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता मिळण्याची शक्यता आहे.