Manasvi Choudhary
लाडकी बहीण योजनेबाबत रोज नवनवीन अपडेट येत आहेत.
लाडकी बहीण योजना लाभार्थी महिला सध्या एप्रिल महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत आहेत.
लाभार्थी महिलांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत प्रत्येकी १५०० रूपये मिळतात.
महाराष्ट्र सरकारने १५०० रूपयांहून २१०० रूपये करणार असल्याची घोषणा दिली होती.
मात्र अद्यापही लाडक्या बहिणींच्या पैशामध्ये वाढ झालेली नाही.
लाडक्या बहिणीची वाढीव रक्कम कधी मिळणार याकडे देखील माहिलांचे लक्ष लागले आहे.
आतापर्यत महिलांना ९ महिन्याचे पैसे महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत.