Manasvi Choudhary
लाडकी बहीण योजनेच्या बाबतीत नवीन माहिती आहे.
लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता अद्याप आलेला नाही.
महिला लाडक्या बहिणींच्या मे महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत आहेत.
मात्र हा हप्ता कधी येणार याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
वटपौर्णिमेला लाडकी बहिणीच्या खात्यात पैसे येण्याची शक्यता आहे.
मे आणि जूनचे ३००० रूपये लाडक्या बहिणींना मिळतील अशी माहिती आहे.
लाडकी बहीण अंतर्गत महिलांना प्रत्येकी १५०० रूपये मिळतात.