Manasvi Choudhary
लाडकी बहीण योजनेत मोठी अपडेट आली आहे.
नवीन नियमानुसार लाडकी बहीण योजनेतून लाभार्थी महिलांची नावे कमी झाली आहेत.
महिला सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे.
जुलै २०२४ मध्ये लाडकी बहीण योजना सुरू झाली होती.
या योजनेअंतर्गत महिलांना १५०० रूपये मिळत आहेत.
मात्र आता नव्या नियमानुसार लाडकी बहीण योजनेतून अनेक महिलांची नावे कमी केली आहेत.