Manasvi Choudhary
महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना आहे.
लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात प्रत्येकी १५०० रूपये मिळतात.
आतापर्यंत महिलांना जुलै ते जानेवारीचे पैसे एकूण १०,७०० रूपये मिळाले आहेत.
लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचे पैसे मिळाले नाही.
मार्च महिना सुरू झाला तरी लाडक्या बहिणींचा फेब्रुवारीचा हप्ता आलेला नाही.
नवीन नियमांनुसार लाखो महिला लाडकी बहीण योजनेपासून अपात्र झाल्या आहेत.
अश्या महिलांना लाडक्या बहिणींचे पैसे येणार नाही.
तसेच ज्या लाभार्थी महिलांना फेब्रुवारी आणि मार्चचे पैसे एकत्रित मिळण्याची शक्यता आहे.