Manasvi Choudhary
महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे.
महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सरकारने योजना सुरू केली.
या योजनेअंतर्गत महिलांना १५०० रूपये मिळतात.
आतापर्यंत महिलांना या योजनेअंतर्गत ११ हप्ते मिळाले आहेत.
मात्र आता लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याची माहिती आहे.
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थीची अर्जाची पडताळणी होणार आहे.
लाडकी बहीण लाभार्थीची संपूर्ण माहिती इन्कम टॅक्स विभागाकडून दिली जाणार आहे.
यामध्ये ज्यांचे उत्पन्न २.५ लांखापेक्षा अधिक आहे अश्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही.