Manasvi Choudhary
खोकला बरा करण्यासाठी घरगुती प्रभावी उपाय जाणून घ्या.
मध आणि आलं हे खोकल्यावर रामबाण उपाय आहे. आल्याचा चहामध्ये तुम्ही मध घालून पिऊ शकता.
तुमचा खोकला लवकर बरा करायचा असेल तर तुम्ही वाफ घ्या.
हळदीचे दूध खोकल्याला आराम देते गरम दुधामध्ये हळद टाकून प्यायल्याने आराम वाटेल.
तुळशीचा काढा करून प्यायल्याने खोकल्यावर प्रभावी उपाय आहे.
लसूण आयुर्वेदिक असल्याने गरम पाण्यामध्ये लसूण टाकून प्यायल्याने आरम मिळेल.
येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी वैद्यकीय सल्ला घ्या.