Manasvi Choudhary
लाडकी बहीण योजनेबाबत नवीन अपडेट आली आहे
महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सरकारने योजना सुरू केली आहे.
या योजनेअंतर्गत महिलांना प्रत्येकी १५०० रूपये मिळतात.
आतापर्यंत महिलांना ९ महिन्याचे पैसे मिळाले आहेत.
सध्या महिला एप्रिल महिन्याची वाट पाहत आहेत.
अशातच एप्रिल महिन्याचा हप्ता महिलांना कधी मिळणार असा प्रश्न आहे.
अशातच आता ३० एप्रिलला रामनवमीच्या शुभ मुहूर्तावर महिलांच्या खात्यात लाडकी बहीणींचे पैसे येतील अशी शक्यता आहे.