Manasvi Choudhary
लाडकी बहीण योजना सध्या चांगलीच चर्चेत आहे.
महाराष्ट्र सरकराची लाडकी बहीण योजना आहे.
या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना १५०० रूपये मिळतात.
आतापर्यंत महिलांना ११ महिन्याचे पैसे मिळाले आहेत.
एप्रिल महिन्याच्या हप्त्याची वाट लाभार्थी महिला पाहत आहेत.
लाडक्या बहिणींचा एप्रिलचा हप्ता रामनवमीच्या मुहूर्तावर खात्यात जमा होऊ शकतो.
६ एप्रिलला रामनवमी असल्याने ६ ते १० लाडकी बहीण योजनेचा एप्रिलचा हप्ता येऊ शकतो.