Manasvi Choudhary
उन्हाळ्यात थंडगार पेय प्यायली जातात.
कडाक्याच्या उन्हातून प्रवास केल्यानंतर मस्त लिंबू सोडा प्या.
लिंबू सोडा पिण्याचे आरोग्यासाठी फायदे आहेत.
अन्न पचवण्यास मदत होते आणि अपचनाची समस्या कमी करते.
शरीराला हायड्रेट करून ताजेतवाने वाटण्यास मदत होते.
पचनसंस्थेतील आम्लता नियंत्रित ठेवण्यास मदत करते.
शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करते.
उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यास मदत होते.
प्रवासादरम्यान लिंबू सोडा प्यायल्याने होणारा त्रास कमी होतो.